साईभक्‍त सी. एच. सूर्यनारायणा मुर्ती यांचे परीवाराकडून २३ लाख रुपये श्री साईबाबा संस्‍थानला देणगी

Admin
शिर्डी : डिजिटल हॅलो प्रभात (राजेंद्र दूनबळे)
            आंध्रप्रदेश येथील साईभक्‍त सी. एच. सूर्यनारायणा मुर्ती यांचे परीवाराकडून रूपये ५ लाख अन्‍नदानासाठी व रूपये १८ लाख मेडीकल फंडासाठी असे एकूण २३ लाख रुपये श्री साईबाबा संस्‍थानला देणगी दिलेली आहे. त्‍याप्रसंगी श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने मा.मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर यांनी देणगीदार साईभक्‍त सी. एच. सूर्यनारायणा मुर्ती यांचा सत्‍कार करण्‍यात आला.
To Top