निवासी नायब तहसीलदार हसन मुलाणी यांचा सन्मान

Admin

 

शिराळा(सुभाष कदम) : डिजिटल  हॅलो प्रभात 
शिराळा तहसिल येथे हसन मुलाणी यांची निवासी  नायब तहसीलदार पदी पदौन्नती झाल्याबद्दल देवेंद्र पाटील यांनी शुभेच्छा शुभेच्छा दिल्या. मा.पं.स.स.लालासो तांबीट, शिवसेना युवा नेते निलेश आवटे (भैय्या), कुंभार समाजाचे युवा नेते वैभव कुंभार, मकरंद उबाळे, शिराळा युवक टमटम युनियन चे अध्यक्ष विजय सातपुते,धर्मेंद्र आलेकर,सद्दाम मुलाणी उपस्थित होते…To Top