दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

Admin

 सांगली : डिजिटल हॅलो प्रभात
मराठी पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांच्यासह कार्यालयातील अमोल पाटील, शंकरराव पवार, सुधीर पाटील, सागर दळवी, नागेश वरूडे व प्रदीप थोरात उपस्थित होते.


To Top