उर्दू शाळेत फुड फेस्टिव्हलचे तहसीलदार गणेश शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

Admin

 


शिराळा : डिजिटल हॅलो प्रभात

     येथील जि.प उर्दू शाळा येथे शाॅपींग अ‍ॅण्ड फुड फेस्टिव्हल घेण्यात आले.शिराळा तालुक्याचे कर्तव्यदक्ष,कार्यतत्पर तहसीलदार आदरणीय गणेश शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते फेस्टिव्हल चे उद्घाटन करण्यात आले. शिराळा पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय दळवी साहेब,केंद्र प्रमुख आदरणीय रोकडे साहेब,ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.मोमीन सर, बाबालाल मुजावर साहेब,के.आर.पठाण सर,महेबूब मुल्ला,विषय तज्ञ कदम सर,गायकवाड सर,डवरी सर, खलील मोमीन,मोमीन सर,नगरपंचायत शिराळाचे सर्व अधिकारी व कर्मचारी,शब्बीर वाडकर, देवेंद्र पाटील शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य,सर्व पालक वर्ग,शिराळातील नागरिक व हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते.
To Top