| जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण |
सांगली : हॅलो प्रभात
भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, विजयनगर, सांगली येथे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. राष्ट्रगीत व राज्यगीत गायन करण्यात आले.
प्रसंगी अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हाधिकारी महोदयांच्या सुविद्य पत्नी शरदिनी काकडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.