करजगी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

Admin

 


करजगी: डिजिटल हॅलो प्रभात (अशोक हळके) 

येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्य चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भाव चित्र असलेले फोटो पूजन वेदमूर्ती बसय्या हिरेमठ, सरपंच चन्नाप्पा  पट्टणशेट्टी , उपसरपंच देवेंद्रय्या मठपती, बीट हवालदार श्रीशैल वळसंगकर,शिवनंद अक्कलकोट, यांच्या शुभहस्ते  हार घालून पूजा करण्यात आले , यावेळी ग्रामपंचायत सदस्य ,सर्व सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन  व सदस्य,पोलीस पाटील, कोतवाल ,ग्रामपंचायत कर्मचारी, गावातील सर्व शिवप्रेमी खास करून उपस्थित होते.To Top