चिखली येथे संयुक्त शिवजयंती उत्सव साजरा

Admin

  

शिराळा: डिजिटल हॅलो प्रभात 

चिखली (ता. शिराळा) येथे काल (ता. 19) संयुक्त शिवजयंती उत्सव साजरा झाला. यानिमित्ताने मर्दानी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी या खेळांचे श्रीफळ फोडून उद्घाटन केले. यावेळी प्रचिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रसिंह नाईक, पी. डी. पाटील, ग्रामस्थ व शिवप्रेमी युवक उपस्थित होते.


To Top