पाटण तालुका श्री क्षेत्र निवकणे यात्रा येथील कार्यक्रमाचे रुपरेषा

Admin

 

पाटण : डिजिटल हॅलो प्रभात (चंद्रकांत सुतार) 
जानुबाई देवीच्या यात्रेचा कार्यक्रम पुढील प्रमाणे मूर्तमेढ मेढा मंगळवार दिनांक २१/ २/ २०२३ रोजी होईल रविवार दिनांक 26/ 2/ 2023 रोजी रात्री १०:०० वाजता. जानुबाई देवीची पालखी मणदूरे येथे येईल तसेच सोमवार दिनांक 27 /2/ 2023 रोजी जेजुरीची पालखी निवकणे येथे येइल. तसेच संध्यlकlळी  देवीस भाजी भाकरीचा नैवेद्य होईल. मंगळवार दिनांक 28/ 2/ 2023 रोजी पहाटे देवीला अभिषेक होईल.  दुपारी १२: ०० वाजता देवीचा चौक भरला जाईल व रात्री ,12:00 नंतर देवीच्या छबिनेला सुरुवात होईल तसेच बुधवार दिनांक 1/ 3/ 2023 रोजी देवीची मोड यात्रा होईल ही जlनुबlई देवीच्या भाविकांनी नोंद घ्यlवी  ही नम्र विनंती अधिक माहितीसाठी देवीचे गुरव मा. सूर्यकांत बाळासाहेब गुरव निवकने ग्रामपंचायत माजी.सरपंच यांच्याशी संपर्क साधावा.
9850243315/7385253315


To Top