शिराळा तालुका डोंगरी साहित्य संमेलन संपन्न

Admin

शिराळा : डिजिटल हॅलो प्रभात

शिराळा तालुका डोंगरी साहित्य परिषद,शब्दरंग साहित्य मंडळ पणुब्रे  वारुण ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने अकरा वे  डोंगरी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक, जेष्ठ  विचारवंत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन माजी अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे साहेब या संमेलनाचे अध्यक्ष होते. खासदार धैर्यशील माने,सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा भाजप प्रदेशचे सदस्य सत्यजित देशमुख माजी जि.प सदस्य मा.संपतराव देशमुख,भाजपा तालुका अध्यक्ष हणमंतराव पाटील, प्राध्यापक प्रदीप पाटील, कवी वसंत पाटील, बळीराम चरणकर,गणेश मरकट,सुधीर कुलकर्णी,जगन्नाथ माळी,अनिल देशमुख,तानाजी पाटील,बाजीराव शेडगे,मोहन पाटील सरपंच वंदना बनसोडे, उपसरपंच अमित इंगळे,मोहन पाटील,  यांच्यासह साहित्यिक,कवी,वाचक, ग्रामस्थ ,मोठ्या संख्येने उपस्थित होते.


To Top