लोहार कन्स्ट्रक्शनचे उद्घाटन संपन्न

Admin

 

 शिराळा : डिजिटल हॅलो प्रभात 
शिराळा शहरातील मा.ग्रा.प.स.श्री.संतोष लोहार यांचे चिरंजीव प्रमोद लोहार व रोहीत लोहार यांच्या लोहार कन्स्ट्रक्शन या नवीन ॲाफिस चे उद्घाटन करताना मा.उपनगराध्यक्ष श्री किर्तीकुमार पाटील मा.सरपंच देवेंद्र पाटील,रेडचे युवा नेतृत्व रणजित जाधव, नगरसेवक संजय हिरवडेकर, सरपंच गजानन सोनटक्के, मार्केट कमिटी संचालक प्रताप यादव, कुंभार समाजाचे युवा नेते वैभव कुंभार, विरेंद्र पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक विठ्ठल कुरणे,दिलीप लोहार,धनाजी लोहार, नारायण लोहार, फिरोज मुजावर,शांताराम इंगवले,धर्मेंद्र आलेकर,सुनिल लोहार,प्रकाश लोहार,गुंडा लोहार, सत्यजित लोहार, अभिजित रोकडे, योगेश खुर्द,उदय मोहिते उपस्थित होते.


To Top