सांगवी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन

Admin

 

फलटण : डिजिटल हॅलो प्रभात : सांगवी (ता.फलटण) 
येथील  सांगवी या ठिकाणी २९ तारखेला सायंकाळी ५ वाजता सांगवी ग्रामपंचायत च्या वतीने विवीध विकास कामाचे भूमीपूजन व उदघाटन करण्यात येणार असून त्यावेळी मा श्रीमंत रघुनाथराजे ना निंबाळकर कृषी उत्पन्न बाजार समिती मा सभापती, व श्रीमंत सजीवराजें ना. निंबाळकर सातारा जिल्हा परिषद मा. अध्यक्ष, विश्वजीतराजे ना. निंबाळकर फलटण पंचायत समिती मा. सभापती, या मान्यवरांच्या शुभ हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. तरी सांगवी येथील ग्रामस्थांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे सांगवी गावचे सरपंच सनी (संतोष) मोरे व सांगवी ग्रामपंचायत चे ग्रामसेवक दडस अण्णा, शर्मिला जगताप उपसरपंच, तसेच सर्व सदस्य यांच्या माध्यमातून सांगितले आहे.

To Top