अरुण कुशीरे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार संपन्न

Admin

 

शिराळा : डिजिटल हॅलो प्रभात
अरुण कुशीरे हे जिल्हा परिषद येथे २३  वर्ष व ७  वर्ष पंचायत समिती ला कार्यरत होते. अरुण योगीनाथ कुशीरे ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त झाले.सेवनिरुती निमित्त शिराळा येथे त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी डेप्युटी. इंजिनियर श्री.चव्हाण व शाखा अभियंता श्री.सुर्वे, श्री.चिकुर्डेकर ,जे. पी.पाटील,प्रतीक पाटील,अतुल पाटील,अक्षय पाटील,शेख भैय्या,श्री.साळुंखे,अतुल आटुगडे,  तसेच सर्व अधिकारी उपस्थित होते.


To Top