डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान संपन्न

Admin

 

चिंचणी डिजिटल हॅलो प्रभात 

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२  व्या जयंतीनिमित्त शनिवार, दि.२९ एप्रिल रोजी  पाडळी (ता. कडेगाव) येथे  रक्तदान आयोजन करण्यात आले. त्यासाठी यशवंतराव चव्हाण ब्लड बँक कराड यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर पार पडले. 

    यावेळी पाडळी गावातील सर्व लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यशवंत ब्लड बँकेचे अध्यक्ष डॉक्टर संदीप यादव व त्यांच्या सर्व टीमने मोलाचे योगदान दिले. यावेळी ४०रक्त दाते यांनी रक्तदान केले तसेच उपस्थिती मान्यवर व ग्रामस्थ पाडळी यांचे आभार संयोजकांच्या वतीने मानले.To Top