चांगले कामाचे फळ नक्कीच चांगले मिळते : श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर

Admin

 

सांगली : डिजिटल हॅलो प्रभात 
क्रांतीगुरु लहुजी साळवे अस्ताद सेवाभावी संस्थेचे वर्धापन दिनानिमित्त साहीत्य संमेलन व क्षेत्रात उल्लेखनीय कार्य  करणाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.सौ.भारती दिनेश वेळापूरे यांना समाज भूषण तर एकपात्री कलाकार मोहन इंदापूरे, यांना समाज प्रबोधनकाराने ( बिबी ता.फलटण, जि. सातारा. ) गौरव करण्यात आल्याने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधमान आमदार व माजी विधानपरिषदे सभापती निवास स्थानि बोलवून कौतुक केले. 
यावेळी श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, माजी नगरसेविका नगरपरिषद फलटण, पत्रकार अनिल पवार, सेवा निवृत्त शिक्षक व समाजिक कार्यकर्ते खुंटाळे एम निंबाळकर उपस्थित होते.


To Top