कांदे येथे अशोक पाटील यांचा सत्कार

Admin

 शिराळा :  डिजिटल हॅलो प्रभात

कांदे (ता.शिराळा) येथील अशोक विठ्ठल पाटील यांनी बेस्ट (मुंबई) मध्ये ३० वर्षे सेवा करून निवृत्त झाले. त्याबद्दल त्यांचा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कांदे येथे झालेल्या कार्यक्रमात उपसरपंच संपतराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य गजानन पाटील, आनंदराव पाटील, धनाजी पाटील, बबन पाटील, आनंदराव पाटील, सागर पाटी, स्वप्नील पाटील आदी उपस्थित होते.
To Top