अर्णव जाधव चे स्पर्धा परीक्षेत यश

Admin

 

इस्लामपूर : डिजिटल हॅलो प्रभात
                इस्लामपूर ता.वाळवा येथील दा. ल. रामनामे प्राथमिक विद्यालयाचा इयत्ता 4 थी इयत्तेत शिकणारा विद्यार्थी कु.अर्णव अमित जाधव याने विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवले.त्याने मंथन परीक्षेत राज्यात बारावा क्रमांक मिळविला .तसेच एम. टी. एस, टी.एस.इ परीक्षेत राज्यात दहावा व बी. पी. एस परीक्षेत सिल्व्हर मेडल मेडल मिळविले त्याला मुख्याध्यापिका सौ.सुजाता सुर्यवंशी वर्गशिक्षिका सौ.नम्रता शेवाळे
सौ. सुरेखा साळुंखे वडील डॉ. अमित जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
To Top