सांगली : डिजिटल हॅलो प्रभात
सांगली जिल्ह्यातील अग्रेसर संघटना शिवपुत्र संघटना यांच्यावतीने शनी महादेव मंदिर विजयनगर भारत सूतगिरण सांगली येथे महाआरती व प्रसाद वाटप करण्यात आला विशेष मार्गदर्शन माननीय वैशाली पाटील जिल्हा सरचिटणीस भाजपा डॉक्टर महेश साळे, यांची लाभले यावेळी स्वप्नजीत पाटील, दादा माने, तानाजी सरगर, बापू जावीर, आकाश पाटील आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.