गणेशाची मूर्ती भक्तांवर कोसळली..! पहा व्हिडिओ

Admin
हैदराबाद : डिजिटल हॅलो प्रभात
         हैदराबादमध्ये गणेशाची मूर्ती भाविकांवर पडून तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. २६ सप्टेंबर रोजी घडलेली ही घटना उशिरा उघडकीस आली. पोट्टी श्रीरामुळू कॉलनीतील मसाब टाकीखालून गणेशमूर्ती हलवताना क्रेनचा पट्टा तुटला. तेथील भक्तांच्या अंगावर मुर्ती कोसळली. या घटनेत जखमी झालेल्या तिघांवर सिकंदराबादच्या गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
       
To Top