घाटनांद्रेत अल्पवयीन तरुणीची आत्महत्या |
घाटनांद्रे : हॅलो प्रभात
येथील एक अल्पवयीन तरुणीने दोरीच्या सहाय्याने पंख्याला गळफास लावून घेऊन आपली जीवन यात्रा संपविली. सानिका श्रीरंग पवार (वय १८, राहणार मारुती मंदिराजवळ घाटनांद्रे ता.कवठेमहांकाळ) असे मयत तरुणीचे नाव आहे.
![]() |
Join Our WhatsApp Group |
अशी फिर्याद पोलिस पाटील महादेव उर्फ एकनाथ शिंदे यांनी कवठेमहंकाळ पोलिसात दिली आहे.आत्महत्याचे नेमके कारण समजू शकले नाही. सदर घटना ही रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात झालेली असून, मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे.