![]() |
| ससून रूग्णालयातून सिनेस्टाईलने आरोपी पसार |
पुणे : हॅलो प्रभात
पुण्यातील ससून रुग्णालयात्ूान अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या गंभीर आरोपाखाली अटकेत असलेला सनी गौतम कुचेकर हा आरोपी ’एमआयसीयू’ वार्डच्या बाथरूमची काच तोडून पसार झाला. या धक्कादायक घटनेमुळे ससूनच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
आरोपी सनी कुचेकर याच्यावर एका 12 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. 24 डिसेंबर 2025 रोजी त्याने लग्नाचे आमिष दाखवून पीडित्ोला पळवून नेले होत्ो. याप्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्यावर ’पॉक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. 29 डिसेंबर रोजी ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथून त्याला अटक करण्यात आली होती. प्रकृतीच्या कारणास्तव त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथून त्याने पळ काढला.

.png)