मी छोटी आव्हाने स्वीकारत नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Admin

मुंबई : आदित्य ठाकरेंनी वरळी व त्यानंतर ठाण्यातून लढण्याचे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी आदित्य ठाकरेंच्या आव्हानाला जोरदार प्रत्युत्तर दिले . 'मी अशी छोटी नव्हे तर फक्त मोठी आव्हाने स्वीकारतो . अशी आव्हानं स्वीकारतच मी इथपर्यंत आलो आहे . सहा महिन्यांपूर्वी मी असेच एक आव्हान स्वीकारले होते . ज्यांना घालवायचे ते आम्ही घालून टाकलं अशा शब्दात टोलेबाजी केली .
To Top