सेवानिवृत्त सैनिक जयसिंग महाडीक यांचे दुःखद निधन

Admin

 

देवराष्ट्रे : डिजिटल हॅलो प्रभात
            चिंचणी तालुका कडेगाव येथील सेवानिवृत्त सैनिक जयसिंग विठ्ठल महाडीक (वय ७१) यांचे गुरुवार दिनांक २० जुलै रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी ,मुलगा,तीन मुली,सून नातवंडे असा परिवार आहे.रक्षाविसर्जन रविवार दि. २३ जुलै रोजी सकाळी १० वाजता चिंचणी येथे होणार आहे.
To Top