पावसामुळे खंडित पडलेल्या वीज पुरवठ्याच काम युद्धपातळीवर सुरू

Admin
लोणी काळभोर येथील पावसामुळे खंडित पडलेल्या
 वीज पुरवठ्याच काम युद्धपातळीवर सुरू 

लोणी काळभोर : हॅलो प्रभात
मंगळवारी झालेल्या धुवाधार वारे पावसामुळे लोणी काळभोर येथील अनेक झाडे लाईटच्या तारांवरती पडले होते.  त्यामुळे अनेक तारा तुटून खाली पडल्या होत्या,  लाईट खंडित झाली आहे. खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी लोणी काळभोर येथील  M S E B चे कर्मचारी यांचे युद्ध पातळीवरती काम चालू आहे.


हे काम सुरू असताना या सर्व कर्मचाऱ्यांना मोलाची मदत लोणी काळभोर पंचायत समिती हवेलीचे मा.उपसभापती पंचायत समिती सदस्य युगंधर काळभोर यांनी स्वतःउभे राहू केली. वीज पुरवठा लवकरच सुरळीत होईल.

To Top