शेखर इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Admin

शेखर इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त
विविध उपक्रमांचे आयोजन
 

सांगली : हॅलो प्रभात
श्रीराम प्रतिष्ठान आयोजित शेखर इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त महापालिक क्षेत्रात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरूवार दि. 11 सप्टेंबर सकाळी 7.00 वाजता स्वच्छता मोहीम सिव्हील हॉस्पिटल, सांगली, तसेच सकाळी 7.15 वाजता मॅरेथॉन- गणपती पेठ, सांगली, सकाळी 7.30 वाजता मॅरेथॉन- वारणाली रोड, सकाळी- 7.45 वाजता कराटे स्पर्धा- साई मंगल कार्यालय वारणाली,सकाळी 8.00 वाजता फळ वाटप वेलणकर आश्रम, सकाळी 9.45 वाजता वृक्षारोपण-वालनेसवाडी, सकाळी 10.00 वाजता - लाडु त्ुाला, सकाळी 10.30 वाजता - वही त्ुाला, सकाळी 10.45 वाजता वही वाटप शाळा क्र. 7, सकाळी 11.00 वाजता - महाआरोग्य शिबीर- स्फुर्ती चौक, सकाळी 11.30 वाजता खाऊ वाटप शाळा नं. 34, दुपारी 12.00 वाजता - वृध्दाश्रम जेवण- गव्हर्मेंट कॉलनी, 12.30 वाजता - वृध्दाश्रम जेवण- कुपवाड, दुपारी 1.00 वाजता - सावली बेघर जेवण - सांगली, दुपारी 1.30 वाजता - कर्करोग शिबीर, या सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शेखर इनामदार हे शुभेच्छा स्वीकारन्यासाठी वेलणकर मंगल कार्यालय येथे सायं. 5 वाजल्यापासून उपस्थित असतील. महापालिका एस. आय यांचा हस्ते सत्कार इनामदार यांचा करण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी 7.00 वाजता केक कापणेचा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व शेखर इनामदार यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


To Top